Share this!
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  


चंद्रपूर , ब्युरो रिपोर्ट

राजुरा:विरुर स्टेशन, कोठारी वनपरिक्षेत्रात १० बळी घेतलेला वाघ मंगळवारी जेरबंद करण्यात आला .

चांदा वनविभाग परिक्षेत्र: अरविंद मुंढेंच्या नेतृत्वात वाघ जेरबंद मोहीम राबविण्यात आली .
वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांना कामे करणे होते कठीण झाले होते . अखेर वाघ जेरबंद झाल्याने नागरिक, वनविभागाने देखील सुटकेचा श्वास घेतला …

सावित्सर पहा व्हिडीओ

Share and Enjoy !

0Shares
0 0
  •  
  •  
  •  
  •  
  •  
0 Comments

No Comment.

satta king gali