अनिवासी भारतीय वैज्ञानिक समुदायाबरोबर खुले विज्ञान धोरण, गुंतवणूकदार,युवा संशोधकांस एसटीआयपी सुसूत्रीकरण प्रक्रियेत संधी आदींची चर्चा
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021 अनिवासी भारतीय वैज्ञानिक समुदायासह शैक्षणिक विचारवंत, भागधारक, सायन्स इंडिया फोरमचे सदस्य आणि आखाती देशातील मान्यवर…