केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22: शेवटच्या टप्प्याला हलवा समारंभाने सुरुवात,केंद्रीय अर्थसंकल्प माहिती सर्व भागधारकांना सुलभ, त्वरेने पोहोचविण्यास अर्थमंत्र्यांनी “युनियन बजेट मोबाईल अप्लिकेशन”चा केला प्रारंभ
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2021 केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्प तयार…